विकासकामे
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागविण्यासाठी व त्यांच्या कार्यास उजाळा देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पुणे शहरात भव्य कलादालन असावे अशी संकल्पना शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी मांडली. त्यातूनच त्यांच्या प्रभाग क्रमांक (57) (ब) च्या विकासनिधीतून सुरु झालेले कलादालनाचे काम अंतिम टप्यावर सुरु आहे. थोड्याच दिवसात भव्यदिव्य कलादालनाचे पुणेकरांना लोकार्पण होईल...
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
गोल दवाखाना
अनेकांसाठी जीवनदायी ठरलेला दक्षिण पुणे परिसरातील गोल दवाखान्याचे शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांच्या प्रभाक क्रमांक 57 (ब) च्या विकासनिधीतून नुतनीकरण होत आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
महिलांसाठी प्रसुतीगृह, मित्रमंडळ चौक
सर्वसामान्य घरातील महिलांना महागड्या व दुरवरच्या दवाखान्यामध्ये प्रसुतीकरिता जावे लागत असे. या महिला भगिनींचा विचार करुन शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी मंजुर केलेल्या भव्य प्रसुतीगृहाचे काम पुर्ण.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका
परिसरातील विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात नावलौकिक वाढवावा हे ध्यानी ठेवून शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पर्वती दर्शन येथे भव्य अभ्यासिका सुरु केली आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
प्रकाश सर्जेराव पवार शाळा, पर्वतीदर्शन
आपल्या बालकांचे भविष्य घडविणा-या पर्वतीदर्शन येथील जीर्ण झालेल्या व दुरावस्थेमधील शाळेच्या इमारतीचे आकर्षक बांधकाम पुर्ण करुन शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी मिटविली आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
पिंपळेश्वर मंदिर, दादावाडी
पुरातन व प्राचीन असलेले मात्र दुर्लक्षित राहिलेल्या पिंपळेश्वर मंदिर आणि मंदिर परिसराचे अतिशय देखणे सुशोभिकरणाचे काम शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी त्यांच्या विकासनिधीतून पुर्ण केले आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
भूयारी मार्ग, सातारा रोड
पर्वतीदर्शन परिसरातील नागरिकांना सातारा रस्ता ओलांडूण पलिकडे जाताना प्रचंड वाहतुकीमूळे रोजच्या अपघाताना सामारे जावे लागत असे. मात्र, शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी नागरिक, विद्यार्थी व नोकरदार यांना संकटातून मुक्त करुन पर्वतीदर्शनवाशियांकरिता सातारा रस्त्यावर प्रशस्त भूयारी मार्गाचे काम पुर्ण केले आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
पाटील प्लाझा गार्डन
टाकावू पासून टिकाऊ काय असते याचे आदर्श मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पाटील प्लाझा गार्डन. शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी गेले कित्येक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या पाटील प्लाझा शेजारील भागामध्ये आकर्षक व सुंदर गार्डन उभारले आहे. त्यामुळे परिसराच्या सौदर्यात भर पडली आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
पंचशील बुध्दविहार
सर्वधर्मसमभाव या तत्वाचा अंगिकार करित शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी बौध्द धर्मियांकरिता सुसज्ज पंचशील बुध्दविहार बांधले आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
मोफत अॅम्बुलन्स सेवा
शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी प्रभाग क्रमांक ५७ मधील नागरिकांना संकट व अपघातसमयी त्वरित उपलब्ध होणारी मोफत अॅम्बुलन्स सेवा सुरु केली आहे. त्यामुळे अनेकांना जीवदान तर मिळाले आहेच परंतू, अनेकांचे पैसे वाचले आहेत.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
वारकरी सेवा व मोफत औषध वाटप
धार्मिक भावना मनी जोपासत शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांच्यातर्फे दरवर्षी वारकरी बंधू-भगिनींती सेवा केली जाते. तसेच पालकी व दिंडी मधील वारक-यांकरिता मोफत औषध वाटप केले जाते.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
स्वच्छ व सुंदर स्वच्छतागृहे
सर्वसाधारणपणे शौचालये म्हटले की, गलिच्छ किंवा अस्वच्छता असेच चित्र आपणासमोर उभे राहते. मात्र, शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी पर्वतीदर्शन परिसरातील नागरिकांकरिता स्वच्छ व सुंदर स्वच्छतागृहे बांधून चांगली सोय केली आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
सक्षम पाणीव्यवस्था
प्रभागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी परिसरात एकमुखी दत्त गोलघर, ३८/1, ३९, बालवाडीजवळ, साईनाथ मित्रमंडळ शेजारी, मनमाना म्हसोबा मंदिर शेजारी, हरणावळ अभ्यासिका, भगतसिंग मंडळ आदी ठिकाणी बोरिंग आणि पाण्याची टाकी उभारुन पाणी प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे परिसरात जास्त दाबाने वेळेवर मुबलक पाणीपुरवठा होतो.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
सणस मैदान, सारसबाग
सणस गाऊंड येथे खेळाडूंसाठी आकर्षक व भव्य निवासस्थानाचे बांधकाम शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी करुन खेळाडूंच्या निवासाची सोय केली आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
मेघडंबरी - स्वा. वि.दा.सावरकर
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या पुतळ्यास मेघडंबरीचे नियोजित बांधकाम शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांच्या विकासनिधीतून पुर्ण करण्यात येत आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
प्रभागातील आकर्षक व सुंदर रस्ते
प्रभागात सर्वत्र स्वच्छ, आकर्षक व सुंदर सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते करुन परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्याचं काम शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी केले आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
मेघडंबरी
नुसते पुतळे उभारुन चालणार नाही तर त्या महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरक्षण झाले पाहिजे हे ओळखून शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी त्यांच्या प्रभागातील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास आकर्षक मेघडंबरी बसवून पुतळ्याचे सुशोभिकरण केलं आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
विद्युत तारा भूमिगत
पर्वतीदर्शन परिसरात असलेल्या विद्युत तारांच्या जाळ्यांमुळे शॅार्टसर्किटने होणारे अपघात, विद्युत प्रवाह खंडीत होणे, या घटना नित्याच्याच बनल्या होत्या. मात्र, शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी नागरिकांची अडचण ध्यानात घेऊन प्रभागातील विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम केले आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
पं.जवाहरलाल नेहरु स्टेडियम, स्वारगेट
तरुण आणि खेळाडूंच्या व्यायामाचे महत्त्व ओळखून शिवसेना पक्षनेते व कार्यक्षम नगरसेवक अशोक हरणावळ यांनी नेहरु स्टेडियमच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतलं.
त्यांच्या प्रभाग क्रमांक (57) (ब) च्या विकासनिधीतून नेहरु स्टेडियमचा त्यांनी कायापालट केला असून खेळाडूंकरिता आकर्षक मैदान बनविले आहे.
आधी केले मग...सांगितले...
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com
स्वारगेट उड्डाणपुल
शिवसेना पक्षनेते व नगरसेवक अशोक हरणावळ यांनी स्वारगेट उड्डाणपुलासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने स्वारगेट चौकात उड्डाणपुल मंजुर झाला. त्यातून उड्डाणपुलाची एकेरी बाजू वाहतुक खुली झाली असून वाहतुक कोंडीने त्रस्त झालेल्या पुणेकरांची त्यापासून सुटका केली आहे. उर्वरित उड्डाणपुलाचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे.
- 94-22-023-805 / 96-89-935-637
- ashok.harnawal07@gmail.com